Auditor’s Report-Meaning-Definition-Importance – Free No.1 Study notes

In this Auditor’s Report-Meaning-Definition-Importance – Free No.1 Study notes article, we are giving the answers to the following questions.
What are the 4 types of audit reports? What is an auditor report with example? What are the 5 contents of an audit report? What is auditor report and its types?

Auditor's Report-Meaning-Definition-Importance - Free No.1 Study notes
Auditor’s Report: Meaning, Definition, and Importance- Free No.1 Study notes

Auditor’s Report-Meaning-Definition-Importance in English

Introduction

An auditor is appointed in the Annual General Meeting to audit the accounts of the deposits and expenditures and to give a report on the same. Even if the auditor is appointed by the board of directors, he is also required to submit a report to give information about the overall financial affairs of the corporation after auditing the accounts and the Companies Act, 2013; According to Section 143, it is the statutory duty of the auditor to make such a report. It is not his responsibility to send his report to the members of the auditor’s report. goes

Meaning and Definition of Auditor’s Report

“The report in which the opinion of the auditor is expressed after examining the accounts of the company, documents, evidence, and receipts relating thereto is called ‘audit report.’

Importance of Auditor’s Report

Primarily the auditor’s report is prepared for the shareholders. The auditor has to protect the interests of the members. This report is important for that. Lenders, management, and corporations take many important decisions based on the auditor’s report and the final accounts certified by him. Therefore, this report is for stakeholders.

(a) Importance to Members :

(1) Representative of Members :
As the auditor is the representative of the members, he analyzes the working of the corporation in that regard. Therefore, the interests of the members are protected.

(2) True demonstration of benefit :
The members get a fair idea of the net profit of the corporation. Ensures that the profit shown is genuine.

(3) Investment decisions :
This report shows whether your investment in the company is safe or not. He can take decisions based on the report whether to invest more in it or withdraw the existing investment.

(4) Managerial Control :
the extent to which the board of directors has control over management; how many important decisions are made; The report guides how controls can be made more effective. A member can put pressure on the management board in that regard.

(5) – Malfunctions are curbed :
If there is malpractice in the corporation, violations of procedures or improper methods of deposit and expenditure are used, based on that report, it is discussed in the annual general meeting, and measures to prevent it can be determined.

(6) Awareness is created among the members:
If the report is thorough, it creates awareness among the members. They start paying more and more attention to the work of the company.

(b) Importance to Lenders :
(1) Lenders and depositors get an idea of how safe their investment is.
(2) They can decide whether to withdraw or increase investment.
(3) If the investment or loan is found to be unsafe, they can ask for increased collateral.

(c) Significance to the Corporation :
(1) Ensure that the records of all financial transactions in the corporation are on an accrual basis or not. Therefore, suitable improvements can be made in the internal control system of accruals and expenditures.
(2) Proper information about which unnecessary expenses were incurred and which financial transactions affected the profits of the corporation is obtained through the report. So the Board of Directors can take appropriate decisions.
(3) The board of directors may obtain appropriate guidance from the auditor’s report. As a result, the functioning of the corporation improves.
(4) Accountant is a third person. So she can analyze all events and transactions impartially. So often the management realizes the mistakes in its policy.

(d) Importance to Investors :
(1) Understands the true financial position of the corporation.
(2) Making investment decisions becomes easier.

Auditor’s Report-Meaning-Definition-Importance in Marathi

अंकेक्षकाचा अहवालाची प्रस्तावना (Introduction of Auditor’s Report)

जमा-खर्चाची हिशेबतपासणी करून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी अंकेक्षकाची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेली असते. अंकेक्षकाची नेमणूक जरी संचालक मंडळाने केली असेल तरी त्यालाही हिशेब तपासल्यानंतर प्रमंडळाच्या एकूण आर्थिक व्यवहाराबाबत माहिती देण्यासाठी अहवाल द्यावा लागतो आणि कंपनी कायदा, 2013; कलम 143 अनुसार, असा अहवाल देणे हे अंकेक्षकाचे कायदेशीर कर्तव्य आहे. त्याचा अहवाल अंकेक्षकाचा अहवाल सभासदांना पाठविण्याची जबाबदारी त्याची स्वतःची नसते. जातो.

अंकेक्षकाचा अहवाल : अर्थ व व्याख्या (Meaning and Definition of Auditor’s Report)

“प्रमंडळाचे हिशेब, त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे, पुरावे व पावत्या तपासल्यानंतर त्यासंबंधी अंकेक्षकाचे मत ज्या अहवालात व्यक्त केलेले असते त्याला ‘अंकेक्षणाचा अहवाल असे म्हणतात.”

अंकेक्षकाच्या अहवालाचे महत्त्व (Importance of Auditor’s Report)

प्रामुख्याने अंकेक्षकाचा अहवाल हा भागधारकांसाठी तयार केला जातो. अंकेक्षकाला सभासदांचे हितसंबंध सुरक्षित राखावयाचे असतात. त्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा असतो. सावकार, व्यवस्थापन व प्रमंडळ अंकेक्षकाच्या अहवालाच्या आधारे व त्याने प्रमाणित केलेल्या अंतिम लेख्यावरून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात. म्हणून हा अहवाल भागधारक, आहे.

(अ) सभासदांच्या दृष्टीने महत्त्व :

(1) सभासदांचा प्रतिनिधी :
अंकेक्षक सभासदांचा प्रतिनिधी असल्याने त्या दृष्टीने तो प्रमंडळाच्या कामकाजाचे विश्लेषण करतो. त्यामुळे सभासदांचे हितसंबंध सुरक्षित राहतात.

(2) लाभाचे सत्य प्रदर्शन :
प्रमंडळाला निव्वळ नफा किती झाला याची योग्य कल्पना सभासदांना येते. दाखविलेला नफा खरा आहे याची खात्री पटते.

(3) गुंतवणुकीसंबंधी निर्णय :
प्रमंडळातील आपली गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही हे या अहवालावरून कळते. त्यात अधिक गुंतवणूक करावी काय की, आहे ती गुंतवणूक काढून घ्यावी याबाबतचे निर्णय तो अहवालाच्या आधारेच घेऊ शकतो.

(4) व्यवस्थापकीय नियंत्रण :
संचालक मंडळाचे व्यवस्थापनावर कितपत नियंत्रण आहे; अनेक महत्त्वाचे निर्णय कसे घेतले जातात; नियंत्रण अधिक प्रभावी कसे करता येईल याबाबत अहवालात मार्गदर्शन असते. सभासद त्या दृष्टीने व्यवस्थापन मंडळावर दडपण आणू शकतो.

(5) – गैरप्रकारांना आळा बसतो :
प्रमंडळात गैरव्यवहार होत असतील, पद्धतींचा भंग होत असेल, जमा-खर्चाच्या अयोग्य पद्धती वापरल्या जात असतील तर त्या अहवालाच्या आधारे त्यावर वार्षिक साधारण सभेत चर्चा होते व त्याला आळा घालण्याच्या उपाययोजना निश्चित केल्या जाऊ शकतात.

(6) सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते :
अहवाल परखड असल्यास त्यामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. प्रमंडळाच्या कार्यात ते अधिकाधिक लक्ष देऊ लागतात.

(ब) सावकारांच्या दृष्टीने महत्त्व :
(1) सावकार व ठेवीदार यांना आपली गुंतवणूक कितपत सुरक्षित आहे याची कल्पना येते.
(2) गुंतवणूक काढून घ्यावी की वाढवावी हा निर्णय ते घेऊ शकतात.
(3) गुंतवणूक अथवा कर्ज असुरक्षित आहे असे आढळून आल्यास ते वाढीव तारण मागू शकतात.

(क) प्रमंडळाच्या दृष्टीने महत्त्व :
(1) प्रमंडळातील सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी जमा-खर्चाच्या तत्त्वानुसार होतात की नाही याची खात्रीलायक माहिती मिळते. त्यामुळे योग्य त्या सुधारणा जमा-खर्चाच्या अंतर्गत नियंत्रणाच्या पद्धतीत करता येतात.
(2) अनावश्यक खर्च कोणते झाले व कोणत्या आर्थिक व्यवहारांमुळे प्रमंडळाच्या नफ्यावर काय परिणाम झाले याबाबत योग्य ती माहिती अहवालाद्वारे मिळते. त्यामुळे संचालक मंडळ योग्य ते निर्णय घेऊ शकते.
(3) संचालक मंडळाला योग्य ते मार्गदर्शन अंकेक्षकाच्या अहवालावरून मिळू शकते. परिणामी, प्रमंडळाच्या कामकाजात सुधारणा होतात.
(4) हिशेबतपासनीस ही त्रयस्थ व्यक्ती असते. त्यामुळे ती निष्पक्षपातीपणे सर्व घटना व व्यवहारांचे विश्लेषण करू शकते. त्यामुळे बऱ्याचदा व्यवस्थापनाला आपल्या धोरणातील चुका कळून येतात.

(ड) गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्त्व :
(1) प्रमंडळाच्या खऱ्या आर्थिक स्थितीचे आकलन होते.
(2) गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेणे सुलभ जाते.

Read More

Verification and Valuation of Various Liabilities -No.1 study notes Free

Concept of Valuation – No.1 Best study notes of Auditing

VERIFICATION-No.1 Best Study Notes of Auditing

Vouching for the Credit Side of Cash Book – No.1 Best Study Notes

Vouching of the receipt side of the cash book – No.1 Best Study Notes for Exam

What is TEST CHECKING? No.1 Best Study Notes for Exam

Super MCQ QUIZ on Auditing SET 2

Free Auditing MCQ Quiz Set 3 for Exam 2022

Current Affairs and General Knowledge

Leave a Reply

Your email address will not be published.